ECI on Maha Assembly Elections : हरियाणासोबत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका का झाल्या नाहीत? निवडणूक आयोगाने दिले हे कारण

•Rajiv Kumar on Maharashtra assembly Election विधानसभा निवडणूक कधी होणार या प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहे. ANI :- भारतीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या. निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही निवडणुका जाहीर करू शकेल, असा विश्वास होता. मात्र, निवडणूक आयोगाने अद्याप या निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. … Continue reading ECI on Maha Assembly Elections : हरियाणासोबत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका का झाल्या नाहीत? निवडणूक आयोगाने दिले हे कारण