Earthquake In Raigad : रायगडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

•रायगडच्या पेण आणि सुधागड तालुक्यात सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले रायगड :- रायगड जिल्ह्यात एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील सुधागड आणि पेण तालुक्यात बुधवारी रात्री भूकंपाचे धक्के बसले आहे.हा भूकंप सौम्य स्वरुपाचा असला तरी यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंप नेमका कोणत्या कारणामुळे झाला अन् केंद्रबिंदु … Continue reading Earthquake In Raigad : रायगडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के