Earthquake in Palghar: पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, तीव्रता रिश्टर स्केलवर 3.3 मोजली गेली

Earthquake in Palghar: पालघर परिसरात शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.3 इतकी मोजली गेली आहे. पालघर :- शनिवारी (17 ऑगस्ट) पालघर परिसरात भूकंपाचे Earthquake in Palghar धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.3 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर पडले. सध्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये … Continue reading Earthquake in Palghar: पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, तीव्रता रिश्टर स्केलवर 3.3 मोजली गेली