क्राईम न्यूजमुंबई

Dubai Fraud Job News : दुबईत नोकरीचे आमिष, एजंटकडून फसवणूक पोलिसांच्या भरोसा पथकाची कामगिरी

Dubai Fraud Job News : तरुणीची सुखरूप दुबईतून सुटका, मोठ्या पगाराची नोकरीचे स्वप्न, तरुणीची जीवाचे हाल, पोलिसांच्या “भरोसा” पथकाने केली सुटका

भाईंदर :- परदेशात नोकरीत Abroad Job Scam देण्याचे स्वप्न तरुणीच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. दुबईच्या हॉटेलमध्ये Dubai Hotel Job मोठ्या पगाराची नोकरी असल्याचे एजंटकडून तरुणीला सांगण्यात आले होते. तरुणीला 70 हजार रुपये चांगल्या पगाराची नोकरी दुबईतील एका हॉटेलमध्ये Dubai Fraud Job असल्याचे असे एजंट तरुण (40 वर्ष) याने सांगितले होते. एजंट तरुण एका नामांकित हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम आहे असे सांगितले. त्यानंतर एजंट तरुणीची दुबई येथील हॉटेलमध्ये कामाची व्यवस्था केली होती. हाल अपेष्टा सहन करणाऱ्या तरुणीची भाईंदरच्या भरोसा पथकाकडून सुटका करण्यात आली असून तरुणीला मायदेशी घेऊन येण्यास पोलिसांनी यशस्वी कामगिरी बजावली आहे. Bhayandar Fraud Job News

दुबईत तरुणींचे हाल..

दुबईला पोचल्यानंतर एजंट तरुण येणे तिचा पासपोर्ट आणि व्हिजा तिच्याकडून काढून घेतला तसेच तिला साधारणपणे 40 ते 50 महिला राहत असलेल्या एका हॉलमध्ये ठेवले त्या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत होते त्यामुळे त्या तरुणीची तब्येत दिवसात दिवस खालावत होती. या सर्व परिस्थितीबाबत तरुणीच्या घरच्यांनी भाईंदर पश्चिम येथील भरोसा (गुन्हे शाखा) येथील लेखी तक्रार दिली होती. एजंट ने तरुणीला दुबई चांगल्या पगाराची नोकरी असून ती किमान सहा महिने तुला करावे लागेल असे सांगण्यात आले होते. दरम्यान दोन महिने काम होऊनही कोणत्याही प्रकारे पैसा न मिळत असल्यामुळे तरुणीने हॉटेल मालक सलीम त्याला त्याबाबत विचारले असता त्यांनी सर्व पगार हे तुझ्या एजंट कडे दिले आहे असे सांगितले आहे. तरुणीला आपली फसवणूक झाल्याची लक्षात येतात आपल्या कुटुंबाला संपर्क करून सदर सगळ्या घटनेबाबत माहिती दिली तरुणीच्या भावाने भाईंदर पोलिसांना तक्रार देत माझ्या बहिणीची तिथून सुटका करण्याचे मागणी केली होती. Bhayandar Fraud Job News

पोलिसांचे उत्कृष्ट कामगिरी, परराष्ट्र मंत्रालय बरोबर संपर्क

सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्वी शिंदे भाईंदर पश्चिम, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्त गुन्हे अविनाश अंबुरे यांच्यामार्फत दुबई इंडियन एमबीसीला पत्र व्यवहार करून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या “मदद”या संकेतस्थळावर तरुणी बाबत संपूर्ण माहिती भरून पोलिसांनी दुबईतील हॉटेल मालकाशी संपर्क साधून त्या तरुणीच्या तब्येतीबाबत आणि तिच्या पगाराबाबत हॉटेल मालक सलीम याला संपूर्ण हकीकत विचारून तात्काळ मुलीला भारतात पाठवण्याबाबत सांगितले. या सर्व घडामोडींवर पोलिसांनी घेतलेल्या अथक परिश्रमातून त्या तरुणीची दुबईतून सुटका होऊन काल 6 जून पीडित तरुणीची सुटका झाली असून ती भारतात पुन्हा आली आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे सर्व समाजातून त्यांचे कौतुक केले जात आहे. ग्रस्त तरुणीची दुबईतून सुटका केल्याबाबत समाजात त्यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे. Bhayandar Fraud Job News

Avinash-Ambure

पोलिसा पथकाकडून दुबईतून तरुणीची सुटका

अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ , सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली भरोसा सेल, भाईंदर कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिदे, महिला पोलीस हवालदार भारती देशमुख, महिला पोलीस शिपाई आफ्रिन जुनैदी, पूजा हांडे, पोलीस शिपाई अक्षय हासे, विजय घाडगे या सर्व पोलीस पथकाने तरुणीचे दुबईतून सुटका करून मायदेशात परत आणले आहे. Bhayandar Fraud Job News

Web Title : Dubai Fraud Job News : Job baiting in Dubai, Fraud by agents Performance of police trust team

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0