“नशेचा विळखा म्हणजे मृत्यूकडे वाटचाल!” — वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल म्हस्के यांचा इशारा

•अंमली पदार्थांविरोधी दिनानिमित्त जनजागृती व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे | “अंमली पदार्थांचे सेवन हे केवळ आरोग्याचाच नाही तर माणसाच्या संपूर्ण आयुष्याचा विनाश घडवते. अशा पदार्थांसाठी पैसा नसेल तर व्यक्ती गुन्हेगारीकडे वळते,” असा स्पष्ट आणि थेट इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल म्हस्के यांनी दिला. ते सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात आयोजित ‘अंमली पदार्थ विरोधी जनजागृती’ व्याख्यानात बोलत होते. … Continue reading “नशेचा विळखा म्हणजे मृत्यूकडे वाटचाल!” — वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल म्हस्के यांचा इशारा