Dombivli Police Case Filed Against Criminal : सहा लाख 80 हजार रुपयांचे फसवणूक, टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
डोंबिवली :- शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक Dombivli Share Market Fraud करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डोंबिवली मध्ये एका व्यक्तीला व्हाट्सअप मेसेज द्वारे सांगण्यात आले की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळून देईल. अधिक नफ्याच्या आमिषाला बळी पडून तब्बल सहा लाख 80 हजार रुपयाची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. Dombivli Share Market Fraud
श्याम विनायक देशपांडे (48 वर्ष) पाथार्ली रोड डोंबिवली पूर्व या व्यापाऱ्याला व्हाट्सअप वर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास मेसेज आला होता. देशपांडे यांनी एका शेअर मार्केट व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करून अधिक नफा मिळवण्याचे आमिष दाखविले होते. पहिला त्या व्यक्तीचा विश्वास संपादन करून त्याच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने सहा लाख 80 हजार रुपये ऑनलाईन घेऊन त्याच्यावर अधिक नफा मिळवून देतो असे सांगण्यात आले होते. परंतु कोणत्याही प्रकारे आर्थिक अधिकच परतावा न आल्याने फिर्यादी देशपांडे याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर देशपांडे यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवली त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (क),66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम हे करत आहे. Dombivli Share Market Fraud
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…