Dombivli Mysterious Crime : डोंबिवली मध्ये घरफोडी, 14 लाखाची दागिने घेऊन चोरटे पसार

Dombivli Mysterious Crime News : टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांडुरंगवाडी येथे घरफोडी, कपाटातील सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला डोंबिवली :- 15 जुलै ते 19 जुलै दरम्यान सुनील उमरशी काराणी कामानिमित्त बाहेर गेले असता या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात घुसखोरी करून घरातील तब्बल 14 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना … Continue reading Dombivli Mysterious Crime : डोंबिवली मध्ये घरफोडी, 14 लाखाची दागिने घेऊन चोरटे पसार