Dombivli Mysterious Crime News : टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांडुरंगवाडी येथे घरफोडी, कपाटातील सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
डोंबिवली :- 15 जुलै ते 19 जुलै दरम्यान सुनील उमरशी काराणी कामानिमित्त बाहेर गेले असता या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात घुसखोरी करून घरातील तब्बल 14 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना डोंबिवलीच्या पांडुरंग वाडी परिसरात घडली आहे. “The Mysterious Robbery in Dombivli: 14 Lakhs Worth of Stolen Goods” गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. “Daring Robbery in Dombivli: 14 Lakh Worth of Gold and Silver Stolen” घरात कोण नसल्याच्या संधीचा फायदा घेत चोरटे घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू यांसारख्या वस्तूवर डल्ला मारत पसार होत असल्याच्या तक्रारी अनेक पोलीस ठाण्यात नोंद आहे. Dombivli Crime News
डोंबिवली पूर्व, गांधीनगर येथे राहणाऱ्या रौनक सुरेश काराणी (25 वर्ष) यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. “Stop at Nothing: Thane Police Launch Manhunt for Dombivli Robbers” काकाच्या घरात चोरी झाल्याची तक्रार रौनक यांनी दाखल करून पोलिसांनी घडलेल्या प्रकरणाबाबत विचारणा केली असता. चार दिवस कामानिमित्त बाहेर गेलेले सुनील काराणी यांचे पांडुरंग वाडी परिसरात असलेल्या घरात चोरट्यांनी शिरूर घरातील कपाटांमधील एकूण 14 लाख किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे “Mysterious Robbery in Dombivli: 14 Lakhs Worth of Gold Stolen by Unknown Culprits” तसेच चोरट्यांनी घराच्या दोन्ही दरवाज्याच्या लॉक तोडून घरामध्ये प्रवेश केल्याची तक्रार टिळक नगर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत हे करत आहे. Dombivli Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…