Dombivli Drugs News : 12.48 लाखांचा 2.41 किलो चरस जप्त ; गुन्हे शाखा कक्ष-3, कल्याण यांची कारवाई

•Drugs Are Seized By Police In Dombivli चरस विक्रीसाठी आलेल्या उत्तर प्रदेश मधील आरोपीचा पर्दाफाश, मित्राच्या घरी 1.23 किलोचा चरस, दोन मोबाईल फोन जप्त, बबलू भाईचा शोध डोंबिवली :- उत्तर प्रदेश राज्यातून डोंबिवलीत चरस विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखा कक्ष-3 कल्याण युनिट यांनी अटक केली आहे. तसेच आरोपीकडून दोन किलो 41 ग्रॅम वजनाचा चरस अंमली … Continue reading Dombivli Drugs News : 12.48 लाखांचा 2.41 किलो चरस जप्त ; गुन्हे शाखा कक्ष-3, कल्याण यांची कारवाई