Dombivli Drug Mafia Arrested : डोंबिवली शहरात “एम.डी किंग” म्हणून ख्याति असलेला ड्ग्ज माफिया आणि त्याच्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Thane Police Dombivli Drug Mafia Arrested : पोलिसांनी त्याच्याजवळून 231 ग्रॅम ज्याची किंमत 21 लाख 30 हजार रुपयाचा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
डोंबिवली :- अंमली पदार्थाच्या आहारी गेलेला तरुण पिढी तो एमडी किंग होता. डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाचे विक्री करणारा त्याची ओळख होती. “The Infamous M.D. King: The Dark Mafia of Dombivli” डोंबिवली येथे एमडी हे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या प्रवीण चौधरी उर्फ चुन्नी एमडी किंग (54 वर्ष) याला त्याच्या साथिदारांसह ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. “Dombivli’s Drug Lord: The Rise and Fall of M.D. King” पोलिसांनी त्याच्याकडून 21 लाख 30 हजार रुपये किमतीचा साधारण 213 ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ जप्त केला आहे. तसेच त्याच्या इतर साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. Dombivli Drug Mafia Arrested
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare यांना डोंबिवली परिसरात तरुण वर्गात अंमली पदार्थ विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, शहर यांना कारवाईचे निर्देश दिले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी डोंबिवली येथील कुंभारखान पाडा येथे प्रवीण चव्हाण (42 वर्ष) याला मार्चमध्ये ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. “Busted: Dombivli’s Notorious M.D. King and His Police Raid” त्याच्या विरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिसांनी त्याच्याकडून 143 ग्रॅम वजनाचे ज्याची किंमत 14 लाख तीस हजार रुपये अंमली पदार्थ जप्त केला होता. “Taking Down M.D. King: How Dombivli Police Took On the Drug Mafia” त्याने हे अंमली पदार्थ कोठून विकत घेतले. याबाबत चौकशी केली असता, प्रवीण चौधरी याचे नाव समोर आले. प्रवीण चौधरी हा स्वत:ला एमडी किंग म्हणवून घेत असे. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून प्रवीण चौधरी, विनोद पटवा (31 वर्ष ) आणि व्यंकटा नरसिम्हा देवरा (35 वर्ष) यांना ताब्यात घेतले. प्रवीण याची झडती घेतली असता, त्याच्याकडून सात लाख रुपयांचे एम.डी हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. प्रवीण हा अंमली पदार्थ विक्रीसाठी रिक्षाचा वापर करत होता. हे अंमली पदार्थ तो रात्रीच्या वेळेत विक्री करत असे. तसेच प्रत्येक अर्ध्या तासाने तो ठिकाण बदलत असे. त्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण जात होते. प्रवीण चौधरी याला यापूर्वी देखील पोलिसांनी अटक केली होती. जामीनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा डोंबिवली शहरात एम.डी आणि गांजा विक्री करण्यास सुरूवात केली होती अशी माहिती तपासात समोर आली आहे. याप्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. Dombivli Drug Mafia Arrested
पोलीस पथक
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, Thane CP Ashutosh Dumbare सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), डॉ पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, (प्रतिबंध) गुन्हे धनाजी शिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी दिलेल्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश गावित, पोलीस उप निरीक्षक दिपेश किणी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम, पोलीस हवालदार हरीष तावडे, अभिजीत मोरे, महेश साबळे, संदीप भांगरे, हेमंत महाले, शिवाजी वासरवाड, हुसेन तडवी, पोलीस नाईक अनुप राधे, महिला पोलीस हवालदार शिल्पा कसबे, महिला पोलीस अंमलदार कोमल लादे यांनी केली आहे. Thane Crime News