Dombivli Crime News : कोपर उड्डाण पुलाजवळ महिलेला लुटले; भर रस्त्यात धक्का देऊन मंगळसूत्र हिसकावलं!

•चोरट्याचा रेल्वेमार्गाने पळ; डोंबिवलीत पुन्हा भुरट्या चोरांची टोळी सक्रिय डोंबिवली | डोंबिवली पूर्वेतील कोपर उड्डाण पुलाजवळ बुधवारी सकाळी नोकरीसाठी पायी निघालेल्या गौरी म्हस्के या महिलेला अज्ञात इसमाने धक्का देऊन गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र हिसकावून पलायन केल्याची घटना घडली. ही घटना घडली तेव्हा परिसरात नागरिकांची वर्दळ होती, मात्र चोरट्याने चपळाईने रेल्वेमार्गाचा वापर करत कोपर रेल्वे स्थानकाच्या दिशेने … Continue reading Dombivli Crime News : कोपर उड्डाण पुलाजवळ महिलेला लुटले; भर रस्त्यात धक्का देऊन मंगळसूत्र हिसकावलं!