Dombivli Crime News : घरात चोरी ; सोन्याच्या दागिन्यांची चोरी

Dombivli Crime News Vishnu Nagar Police Take Action Against Criminal : विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल,1 लाखाहून अधिक किंमतीच्या दागिन्यांची चोरी डोंबिवली :- सुट्टीचे दिवस असल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर गावा कडे जाताना दिसतात. याचा फायदा घेत चोरट्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. डोंबिवली मध्ये घरात कोण नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याची … Continue reading Dombivli Crime News : घरात चोरी ; सोन्याच्या दागिन्यांची चोरी