Dombivli Crime News Vishnu Nagar Police Take Action Against Criminal : विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल,1 लाखाहून अधिक किंमतीच्या दागिन्यांची चोरी
डोंबिवली :- सुट्टीचे दिवस असल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर गावा कडे जाताना दिसतात. याचा फायदा घेत चोरट्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. डोंबिवली मध्ये घरात कोण नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने जवळपास लाख रुपयाहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे. Dombivli Crime News
फिर्यादी सजंय सखाराम धनावडे, (51 वर्ष,) (रा.डोंबिवली पश्चिम) यांचे राहते घराच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा कोणीतरी अज्ञात चोरटयाने तोडुन त्यावाटे आत प्रवेश करून घरातील एकुण 1 लाख 88 हजार 500 रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने घरफोडी चोरी करून नेले आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द विष्णूनगर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे हे करीत आहे. Dombivli Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…