Dombivli Crime News : कल्याणमधून पती-पत्नी असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक

•अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत बांगलादेशी नागरिक राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. डोंबिवली :- मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत भारतात बेकायदा वास्तव्य करत असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे भारतात वास्तव्य करण्याचे कोणतेही अधिकृत कागदपत्रे आढळून आले नाहीत, असे … Continue reading Dombivli Crime News : कल्याणमधून पती-पत्नी असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक