Dombivli Crime News : टेड्रिंग फसवणूक ; ऑनलाइन टेड्रिंग च्या नादात महिलेने जवळपास 26 लाख गमाविले

•Dombivli Online Trading Scam News वेन्चुरा सिक्युरिटी आणि कोटक सिक्युरिटी ग्रुपमध्ये ॲड करून गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक डोंबिवली :- ऑनलाईन माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक केली तर तुम्हाला अल्पावधीत दामदुप्पट परतावा मिळेल. असे खोटे स्वप्न दाखवून फसवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशीच एक घटना विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ठाकूरवाडी डोंबिवली पश्चिम येथे राहणारे … Continue reading Dombivli Crime News : टेड्रिंग फसवणूक ; ऑनलाइन टेड्रिंग च्या नादात महिलेने जवळपास 26 लाख गमाविले