Dombivli Crime News : शिपिंग कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून ऑनलाइन फसवणूक

•Dombivli Crime News चार लाखाहून अधिक किंमतीचा आर्थिक गंडा, पोलीस क्लियरन्स मिळवण्यासाठी पैशांची केली मागणी डोंबिवली :- हॅलो.. शिपिंग कंपनीतून बोलत आहे असे सांगून तुमचे इराण येथे जात असलेले पार्सल त्याला पोलीस क्लिरियस मिळवण्यासाठी ऑनलाईन चार लाखाहून अधिक किंमतीची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. रामणा यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींच्या … Continue reading Dombivli Crime News : शिपिंग कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून ऑनलाइन फसवणूक