Dombivli Crime News : शेअर मार्केटच्या नावाखाली महिलेची 32 लाखाहून अधिक आर्थिक फसवणूक
•ऑनलाइन शेअर मार्केटमध्ये नफ्याचं दाखवलं आमिष; महिलेची 32 लाखांचे गंडा डोंबिवली :- सायबर गुन्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता शेअर ट्रेडिंगच्या नावाने नागरिकांची बँक खाते रिकामी केली जात आहे. बनावट एप्लीकेशन आणि व्हाट्सअप , इंस्टाग्राम, टेलिग्राम ग्रुप तयार करून टीप आणि नफा देण्याची आमिष दाखवून गुंतवणुकीस भाग पाडले जाते. डोंबिवली येथे राहणाऱ्या एका तीस वर्षे … Continue reading Dombivli Crime News : शेअर मार्केटच्या नावाखाली महिलेची 32 लाखाहून अधिक आर्थिक फसवणूक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed