Dombivli Crime News : ऑनलाइन आर्थिक फसवणूक, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून महिलेची आर्थिक फसवणूक
Online Fraud News : फसवणुकीमध्ये महिलेला 7 लाखाहून अधिक किंमतीचा गंडा
मुंबई :- ऑनलाइन शेअर मार्केट Online Share Market मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून महिलेचे आर्थिक Online Scam फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीमध्ये महिला वर्गांना टार्गेट केले जात आहे. या महिलांना आर्थिक अमिषा दाखवून फसवणूक करण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. डोंबिवलीत राहणारे का महिलेला अशाच प्रकारे फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे तरी या महिलेकडून जवळपास सात लाखाहून अधिक किंमतीची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. Dombivli Crime News
ग्रोगासवाडी डोंबिवली पूर्व येथे राहणाऱ्या एका महिलेला व्हाट्सअप वर मेसेज करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास अधिक फायदा करून देण्याची आमिष दाखविले होते. शेअर मार्केटमध्ये त्या महिलेने अधिक फायदा मिळेल यासाठी सात लाख 46 हजार 325 फसवणूक झाली आहे.सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपींविरुध्द गुन्हा माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क), 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम हे करीत आहेत. Dombivli Crime News