Dombivli Crime News : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर चाकूने वार, मुलाकडून पोलीस ठाण्यात तक्रार

•डोंबिवलीत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न डोंबिवली :- कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला आहे.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.नांदीवली टेकडी डोंबिवली पूर्व येथे राहणाऱ्या राजू शामुवेल हिवाळे (53 वर्ष) आणि पत्नी (47 वर्ष) यांच्यामध्ये भांडणे होत असत.हाच राग पती राजू यांने मनात धरुन पत्नी हिच्यावर झोपलेली असताना चाकुने तीचे … Continue reading Dombivli Crime News : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर चाकूने वार, मुलाकडून पोलीस ठाण्यात तक्रार