Dombivli Crime News : फसवणूक ; दुबईचे बनावट दिनार चलन देऊन डोंबिवलीतील औषध विक्रेत्याची चार लाखांची फसवणूक

•दुबईतील दिनार चलन स्वस्तात मिळते म्हणून डोंबिवली एमआयडीसी भागातील एका औषध विक्रेत्याला भामट्यांनी 4 लाखांचा लावला चुना डोंबिवली :- दुबईतील दिनार चलन स्वस्तात मिळते म्हणून डोंबिवली एमआयडीसीत राहणाऱ्या एका औषध विक्रेत्याने तीन भामट्यांकडून हे चलन आपल्या मित्रांच्या ओळखीने चार लाख रूपयांच्या भारतीय चलनात अदलाबदलीने एका बंद पिशवीतून ताब्यात घेतले. या व्यवहारानंतर औषध विक्रेत्याने पिशवीत पाहिले … Continue reading Dombivli Crime News : फसवणूक ; दुबईचे बनावट दिनार चलन देऊन डोंबिवलीतील औषध विक्रेत्याची चार लाखांची फसवणूक