• Dombivli Crime News रेडीमिक्स प्लास्टर या गाडीतून उतरण्यावरून, अगदी किरकोळ कारणावरून जीवघेणा हल्ला
डोंबिवली :- विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये आरोपीने अतिशय क्षुल्लक कारणावरून म्हणजेच गाडीतून उतरताना किरकोळ वादातून चाकूने वार केले आहे.
अविनाश चंद्रकांत बाणे, (30 वर्षे) (रा.दावडी, डोंबिवली पुर्व) यांचे 16 मे रोजी आरोपी विशाल आणि अक्षय याचेसोबत रेडीमिक्स प्लास्टर गाडीतुन उतरविण्यावरून भांडण झाल्याने आरोपी यांनी फिर्यादी बालजी कोपनर यांना शिवीगाळ करून, आरोपी अक्षय याने सोबत आणलेला चाकु काढुन बालाजी कोपनर यांचे मानेवर वार करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द गुन्हा भा.द.वि. कलम 307,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी देवरे हे करीत आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…