Dombvili Gold Thief News
Dombivali Latest Crime News : विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, घरामधून 9.44 लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्याने केले लंपास
डोंबिवली :- डोंबिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या सुरेंद्र दौलतराव शिंदे (54 वर्ष) यांच्या घरातून 9 लाख 44 हजार 500 रुपये किंमतीच्या सोन्याच्या Gold Stolen दागिन्यांची चोरी झाल्याची घटना विष्णूनगर पोलीस ठाण्यात Vishnu Nager Police Station दाखल करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून डोंबिवलीत चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.Dombivli latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र शिंदे हे कामानिमित्त बाहेर गेले असता घरात कोण नव्हते. घरात कोण नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. कपाटा मधील ठेवलेले सोन्याचे दागिने ज्याची किंमत 09 लाख 45 हजार पाचशे रुपये दागिने चोरीला गेल्याचे शिंदे यांना लक्षात आले. त्यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी शिंदे यांच्या तक्रारीवरून आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305, 331 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुण्याच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भवर हे करत आहे. Dombivli latest Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…