•पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो. दरम्यान, शिवसेनेला (ठाकरे) जोरदार झटका बसला आहे.
पुणे :- विधानसभा निवडणुकीपूर्वी शिरूर, पुण्यात शिवसेनेला (ठाकरे) मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी आज अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.मुंबईत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो. ज्ञानेश्वर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.ज्ञानेश्वर यांनी शिरूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक समन्वयक, पुणे बांधकाम विभागाचे सदस्य आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…