दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

• सहजीवन आणि समृद्धीच्या प्रतीकात्मक पर्वावर आप्तांना द्या दिवाळी पाडव्यानिमित्त खास शुभेच्छा मुंबई :- साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अत्यंत पवित्र आणि उत्साहाचा सण म्हणजेच दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा) यंदा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येणारा हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून महाराष्ट्रात आणि देशभरात मोठ्या हर्षोल्लासात पाळला जातो. व्यापारी वर्गासाठी नवीन वर्षाची … दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण वाचन सुरू ठेवा