Categories: Uncategorized

Chirner Tribal Ashram School : चिरनेर आदिवासी आश्रम शाळेत अन्नदान व शैक्षणिक साहित्य वाटप

उरण : चिरनेर आदिवासी आश्रम शाळा Chirner Tribal Ashram School मध्ये जे.व्ही के सुतार फाउंडेशन यांच्या माध्यमातून कु. कै. विनीत किसन सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचा वाटप तसेच अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते किसन सुतार आणि सामाजिक संस्था तसेच शेतकरी कामगार पक्षाचे माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षा सीमा अनंत घरत,विधानसभा युवक अध्यक्ष मयुर सुतार, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, शेवा गावच्या ग्रामपंचायत सदस्य भावना भोईर, रोहित भोईर मंजुळा घरत परेश घरत, एल जी म्हात्रे आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago