Dilip Joshi In Panvel : कळंबोलीत व्ही एन इलेक्ट्रॉनिक्स शोरूम अभिनेते दिलीप जोशी (जेठालाल) यांच्या हस्ते भव्य शुभारंभ

पनवेल:- विनोदी मालिकेंच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता दिलीप जोशी अर्थात जेठालाल शनिवारी कळंबोलीकरांच्या भेटीस आला होता. निम्मित होते ते कळंबोली येथील प्रसिद्ध व्ही एन इलेक्ट्रॉनिक्स शोरूम च्या भव्य अश्या स्वरूपात नवीन पत्त्यावर स्थलांतरित होत असलेल्या शुभारंभ सोहळ्याचे. शनिवारी व्ही एन इलेक्ट्रॉनिक्स चे नवीन शोरूम ग्राहकांच्या सेवेत रुजू होत असताना नागरिकांची अलोट गर्दी जमली होती. या … Continue reading Dilip Joshi In Panvel : कळंबोलीत व्ही एन इलेक्ट्रॉनिक्स शोरूम अभिनेते दिलीप जोशी (जेठालाल) यांच्या हस्ते भव्य शुभारंभ