Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीला कोर्टाने पाठवले समन्स? काय प्रकरण आहे

Delhi court summons Dhruv Rathee : भाजप नेते सुरेश नखुआ यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दावा केला आहे की, YouTuber ध्रुव राठीने त्यांच्या चॅनलवरील व्हिडिओमध्ये त्यांना “हिंसक आणि अपमानास्पद” ट्रोल म्हटले होते. ANI :- भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेश नखुआ यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी यांना दिल्ली न्यायालयाने समन्स बजावले आहे. … Continue reading Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीला कोर्टाने पाठवले समन्स? काय प्रकरण आहे