•Dharashiv Crime News महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहिरीचे अर्ज ऑनलाईन अपलोड करण्याकरिता मागितली होती लाच धाराशिव :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांच्याकडून कारवाई करण्यात आली असून तक्रारदार यांच्या विहिरीची ऑनलाईन अर्ज अपलोड करण्याकरिता लाच मागितली होती. कंत्राटी पदावर असलेल्या तांत्रिक सहाय्यक याला लाच स्वीकारताना रंगेहात एसीबीने अटक केली आहे. अटक केलेल्या … Continue reading Dharashiv Crime News : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांची कारवाई, पंचायत समिती धाराशिव यांच्या तांत्रिक सहाय्यकावर कारवाई, 11 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना अटक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed