Dharashiv Crime News : घरकुल हप्त्याचे बिल मंजूर करण्याकरिता पाच हजारांची लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याला एसीबीच्या बेड्या

•घरकुल योजनेत अनुदान मंजूर दुसरा हप्त्याच्या बिल मंजूर होण्याकरिता बांधकामाचे फोटो पंचायत समितीला जमा करण्याकरिता पाच हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंता कंत्राटी, (पंचायत समिती लोहारा) पद्धतीने काम करणाऱ्या अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. धाराशिव :- पंतप्रधान आवास योजनेत अनुदान मंजूर असलेल्या घराचे बांधकामाचे दुसऱ्या हप्त्याचे बिल मंजूर करण्याकरिता लाच घेणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंता … Continue reading Dharashiv Crime News : घरकुल हप्त्याचे बिल मंजूर करण्याकरिता पाच हजारांची लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याला एसीबीच्या बेड्या