श्रावणातील पहिल्या शुक्रवारी देवी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी; हिरव्या साड्या, बांगड्यांनी बाजारपेठा फुलल्या!

Shravan 2025: आध्यात्मिक वातावरणात उत्साहाचे भरते; निसर्गरम्य ठिकाणी भाविकांची मांदियाळी मुंबई :– आज, श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार. पवित्र श्रावण मासातील हा पहिला शुक्रवार असल्याने राज्यातील विविध देवी मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. विशेषतः महिला भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून, हिरव्या साड्या, बांगड्या आणि पूजेच्या साहित्याने बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत. Shravan 2025 देवीची आराधना आणि … Continue reading श्रावणातील पहिल्या शुक्रवारी देवी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी; हिरव्या साड्या, बांगड्यांनी बाजारपेठा फुलल्या!