Devendra Fadnavis : “त्रिभाषा सूत्र लागू करणारच!” – फडणवीसांचा स्पष्ट इशारा; ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर टीकास्त्र

Devendra Fadnavis : हिंदी सक्ती नसली तरी त्रिभाषा धोरण 100 टक्के राबवणार – मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट मुंबई : राज्यात सध्या गाजत असलेल्या त्रिभाषा सूत्राच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेत “हा विषय आमच्यासाठी प्रतिष्ठेचा नसला, तरी त्रिभाषा सूत्र 100 टक्के लागू करणारच” असा ठाम इशारा दिला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे … Continue reading Devendra Fadnavis : “त्रिभाषा सूत्र लागू करणारच!” – फडणवीसांचा स्पष्ट इशारा; ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर टीकास्त्र