Devendra Fadnavis : “कपडे आम्ही दिले, तरी आम्हालाच बोलतो?” — लोणीकरांच्या वक्तव्यावर राज्यभरात संताप

•”जनता मालक, आम्ही सेवक’ – फडणवीसांची लोणीकरांना समज मुंबई | भाजपाचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मतदारसंघातील भाषणात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात राजकीय वादळ उठले आहे. “तुझ्या मायचा पगार मी दिला… अंगावरचे कपडे, पायातल्या चपला, मोबाईल — हे सगळं आमच्यामुळेच आहे,” असं म्हणत लोणीकरांनी त्यांच्या टीकाकारांवर केलेल्या टीकेने संतापाची लाट उसळली आहे. हा … Continue reading Devendra Fadnavis : “कपडे आम्ही दिले, तरी आम्हालाच बोलतो?” — लोणीकरांच्या वक्तव्यावर राज्यभरात संताप