Devendra Fadnavis : जे गद्दार होते त्यांना जनतेने परत पाठवले… कुणाल कामराच्या कॉमेडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

•Devendra Fadnavis Speaks on Kunal Kamra’s Joke कुणाल कामरा यांच्या व्हायरल व्हिडिओबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य समोर आले आहे. मुख्यमंत्री म्हणाले, संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, पण त्याला मर्यादा आहेत, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी आम्हाला मतदान करून पाठिंबा दिला आहे. जे गद्दार होते त्यांना घरी परत पाठवले आहे. मुंबई :- कुणाल कामरा … Continue reading Devendra Fadnavis : जे गद्दार होते त्यांना जनतेने परत पाठवले… कुणाल कामराच्या कॉमेडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.