Devendra Fadnavis : ‘महाराष्ट्राला जो मुख्यमंत्री हवा होता, तो दादांच्या रूपाने कायमचा हरपला’; देवेंद्र फडणवीस शोकप्रस्तावात भावूक

•अजित पवारांच्या आठवणीने मुख्यमंत्र्यांचे डोळे पाणावले | ‘पोकळी’ या शब्दाची व्याप्ती दादांच्या जाण्याने कळली! मुंबई :- “अजित पवार हे एक उत्तम मुख्यमंत्री होते, दुर्दैवाने असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधीच मिळाला नाही. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी ही केवळ शब्दांपुरती मर्यादित नसून, ती कधीही भरून न निघणारी हानी आहे,” अशा अत्यंत भावूक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Continue reading Devendra Fadnavis : ‘महाराष्ट्राला जो मुख्यमंत्री हवा होता, तो दादांच्या रूपाने कायमचा हरपला’; देवेंद्र फडणवीस शोकप्रस्तावात भावूक