Devendra Fadnavis : पडळकरांचे विधान योग्य नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
•पडळकर तरुण नेते आहेत, बोलताना ‘ॲग्रेशन’ लक्षात घेत नाहीत; पवारांनीही फोन करून नाराजी व्यक्त केली होती मुंबई :- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. गोपीचंद पडळकर यांनी केलेले विधान योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले असून, या … Continue reading Devendra Fadnavis : पडळकरांचे विधान योग्य नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed