Devendra Fadnavis : “मनसेने संघर्षजन्य रूटच मागितला, म्हणूनच परवानगी नाकारली!” — मुख्यमंत्री फडणवीसांचा खुलासा

•“मोर्चा काढायला बंदी नाही, पण कायदा-सुव्यवस्था धोक्यात येणार असेल तर पोलिसांना निर्णय घ्यावा लागतो” मुंबई | मिरा-भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला पोलिसांनी दिलेली नकारात्मक भूमिका आणि त्यावरील टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले की, “मनसेने जाणीवपूर्वक संघर्ष होईल, अशाच मार्गाची मागणी केली होती,” त्यामुळेच मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. विधानभवनाच्या परिसरात पत्रकारांशी … Continue reading Devendra Fadnavis : “मनसेने संघर्षजन्य रूटच मागितला, म्हणूनच परवानगी नाकारली!” — मुख्यमंत्री फडणवीसांचा खुलासा