Devendra Fadnavis : मंत्र्यांचे वैयक्तिक कर्मचारी कामावरून कमी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे चौकशीचे आदेश

•महायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांमध्ये पुन्हा मतभेद होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले असून अनेकांना निलंबितही केले आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी त्यांना सल्ला दिला. मुंबई :- महायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांमध्ये पुन्हा मतभेद होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये दिसत … Continue reading Devendra Fadnavis : मंत्र्यांचे वैयक्तिक कर्मचारी कामावरून कमी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे चौकशीचे आदेश