मुंबई
Trending
Devendra Fadnavis: मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस म्हणून शपथ घेतो की… देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली
Devendra Fadnavis : देवेंद्र 3.0 पर्वाला सुरुवात, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली
मुंबई :- देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता फडणवीस पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राची धुरा सांभाळणार आहेत. देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी राज्याचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, एकनाथ शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
सध्या सुरू असलेल्या गोंधळात एकनाथ शिंदे यांनी आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सर्व काही स्पष्ट केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली आहे.