Devendra Fadnavis : तपोवनातील वृक्षतोडीवर सरकार ठाम! – “वृक्षांच्या दाटीमुळे साधुग्रामचे बांधकाम अशक्य”; मुख्यमंत्री फडणवीसांकडून विरोधकांना फटकारले

• कुंभमेळ्यासाठी जागा अपुरी; 2015-16 च्या मॅपमध्ये झाडे नव्हती, महापालिकेने लावली – मुख्यमंत्र्यांचा खुलासा मुंबई :- नाशिकमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून तपोवनातील गर्द झाडी तोडून साधुग्राम उभारण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी पर्यावरणप्रेमींच्या विरोधावर आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट … Continue reading Devendra Fadnavis : तपोवनातील वृक्षतोडीवर सरकार ठाम! – “वृक्षांच्या दाटीमुळे साधुग्रामचे बांधकाम अशक्य”; मुख्यमंत्री फडणवीसांकडून विरोधकांना फटकारले