Devendra Fadnavis : बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!

•ब्लॅकलिस्ट तयार करण्याचे आणि शिधापत्रिकांची काटेकोर पडताळणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश मुंबई :- राज्यात वाढत्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांमुळे निर्माण होणारा सुरक्षेचा धोका लक्षात घेऊन, राज्याच्या फडणवीस सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेतला आहे. सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांना बांगलादेशी नागरिकांची काळी यादी तयार करण्याचे आणि त्यांच्या शिधापत्रिकांची काटेकोर पडताळणी करण्याचे तातडीचे आदेश दिले आहेत. तसेच, … Continue reading Devendra Fadnavis : बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!