Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य- ‘चला पुन्हा…

•विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनीही सोशल मीडियावर ‘शंखनाद’ केला आहे. महायुतीला मोठे यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मुंबई :- राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी … Continue reading Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य- ‘चला पुन्हा…