Devendra Fadnavis : बदला पूरा… मुंबईत रिव्हॉल्व्हर धरून देवेंद्र फडणवीसांचे पोस्टर

•बदलापूरच्या एन्काऊंटर प्रकरणावरून आता पोस्टर वॉर सुरू झाले आहे. “बदला पूरा”नावाचे पोस्टर्स मुंबईतील अनेक भागात लावण्यात आले असून, त्यात सूड उगवल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस गोळीबारात ठार झालेला बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे मुंबईतील जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मुंबई :- बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू … Continue reading Devendra Fadnavis : बदला पूरा… मुंबईत रिव्हॉल्व्हर धरून देवेंद्र फडणवीसांचे पोस्टर