देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ग्रीन सिग्नल, श्रीकांत शिंदे यांना लवकरच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता

Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र कल्याण लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवरून भाजपाच्या एका गटाकडून विरोध मुंबई :- कल्याण लोकसभा मतदार संघात अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी त्यांच्या नावाची … Continue reading देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ग्रीन सिग्नल, श्रीकांत शिंदे यांना लवकरच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता