पनवेल :- भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे Shrirang Barne यांच्या प्रचारार्थ बुलंद तोफ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांची सोमवार दिनांक ०६ मे रोजी दुपारी ३.३० वाजता खारघर येथे भव्य जाहीर प्रचार सभा होणार आहे. Maharashtra Lok Sabha Election Live update
सेक्टर १९ मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या भव्य मैदानावर होणाऱ्या या सभेला महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, विधानसभा निवडणूक प्रमुख नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, रासपचे अण्णा वावरे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. Maharashtra Lok Sabha Election Live update
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…