Kalyan News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याणमध्ये नवीन परिवहन कार्यालयाचे लोकार्पण!

लोकाभिमुख सेवा आणि डिजिटल यंत्रणांचा अवलंब करून स्मार्ट कामकाजाची अपेक्षा,परिवहन विभागाला गती देण्यासाठी प्रताप सरनाईक यांच्या कार्यकाळात ठोस पावले कल्याण :- कल्याण येथे नव्याने बांधण्यात आलेल्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी त्यांनी परिवहन विभागाने अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. उपमुख्यमंत्री शिंदे … Continue reading Kalyan News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याणमध्ये नवीन परिवहन कार्यालयाचे लोकार्पण!