Devendra Fadnavis : घराणेशाहीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला

•उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रचारार्था सभा सोलापूर :- माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर हेच निवडून येणार आहेत. निंबाळकरांनी मोदी यांच्या आशीर्वादाने दिलेले शब्द पूर्ण केले आहेत. 50 वर्ष ज्यांना नेतृत्व दिले, ते प्रत्येक निवडणुकीत तीच-तीच भाषणं, घोषणा करत होते. मात्र घोषणांची पूर्तता कधीही झाली नाही,” अशी टीकाही अप्रत्यक्षपणे फडणवीसांनी मोहिते-पाटील यांच्यावर केली … Continue reading Devendra Fadnavis : घराणेशाहीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला