Delhi RDC Parade : दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी वैभवी शेंडगे हिची निवड

प्रतिनिधी चंद्रशेखर केंगार :- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागातील कॅडेट वैभवी गोपाळ शेंडगे हिची दिल्ली येथे होणाऱ्या 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या RDC संचलन परेडसाठी दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या पंतप्रधान रॅलीसाठी ड्रिल मधुन तिची महाराष्ट्राच्या मुलीच्या संघात निवड झाली आहे .प्रत्येक वर्षी होणाऱ्या या संचलनासाठी देशातुन सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशातुन … Continue reading Delhi RDC Parade : दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी वैभवी शेंडगे हिची निवड