Delhi CM Atishi Oath : आतिशी यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले

Delhi CM Atishi Oath Ceremony : राज निवास येथे आयोजित समारंभात आप नेते आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एलजी व्हीके सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ANI :- आम आदमी पार्टीचे नेते AAP Membe Atishi आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ Delhi CM Atishi Oath Ceremony घेतली आहे. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार … Continue reading Delhi CM Atishi Oath : आतिशी यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले