Deepak Kesarkar : बदलापुरातील अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणावरुन गदारोळ, शिक्षणमंत्री मुख्यमंत्र्यांशी बोलले, काय म्हणाले?

Deepak Kesarkar On Badlapur Rape Case : बदलापूरमध्ये शाळेतील कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करण्यात आला, याविरोधात येथील लोक रस्त्यावर उतरले आहेत. याप्रकरणी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे वक्तव्य आले आहे. मुंबई :- बदलापुरातील नर्सरीच्या विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणी Badlapur Rape Case आता शिक्षणमंत्री दीपक केसरकर Deepak Kesarkar यांचे वक्तव्य आले आहे. या प्रकरणाची जलदगती न्यायालयात Fasttrack … Continue reading Deepak Kesarkar : बदलापुरातील अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणावरुन गदारोळ, शिक्षणमंत्री मुख्यमंत्र्यांशी बोलले, काय म्हणाले?