Deepak Kesarkar : 100 फुटाचा पुतळा उभारण्यात येणार! मंत्री दीपक केसरकर

•पुतळा उभा राहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पुतळ्याचे उद्घाटन करण्यासाठी बोलावणार.. मंत्री दीपक केसरकर मुंबई :- सिंधुदुर्ग राजकोट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 महिन्यांपूर्वीच उद्घाटन झाले होते. यामुळे संताप व्यक्त केला जात असतानाच आता राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर … Continue reading Deepak Kesarkar : 100 फुटाचा पुतळा उभारण्यात येणार! मंत्री दीपक केसरकर